Uncategorized
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे बातमी संपादक यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचा केला सत्कार…!
भंडारा जिल्हा वार्ता:-संपुर्ण महाराष्ट्र राज्यात तसेच अन्य राज्यात सुध्दा वाचणारे व पाहणारे पोलीस कि आवाज न्युज चे बातमी संपादक राजेश ऊके तसेच भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष मा. राजेश उके यांनी नवनियुक्त जिल्हाधिकारी IAS डॉ.संजय कोलते भंडारा जिल्हा व जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा पुस्फगुच्छ देऊन सत्कार केला.
