Uncategorized
IAS डॉ. संजय कोतले भंडारा जिल्हाचे नवीन जिल्हाधिकारी पदावर रुजु होणार…!

भंडारा वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार समोर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पुष्कळसे अधिकाऱ्याच्या बदल्या होत आहेत. पंधरा दिवसापूर्वीच मा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची बदली झाली . आता मा. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजेकर यांची सुध्दा बदली झाली असुन त्यांच्या ठिकाणी पुणे शहरातील स्मार्ट शिटी डेव्हलपमेंट चे मॅनेजिंग डायरेक्टर ह्या पदावर कार्यरत असलेले IAS डॉ. संजय कोलते रुजु होणार आहेत.
