जिल्हा
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालय येथे सार्वजनिक प्याऊ चे उद्घाटन…
महाराष्ट्र राज्यात लाखोंच्या संख्येने पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र येथे १/५/२०२३ ला महाराष्ट्र दिवस तथा कामगार दिवस साजरा करण्यात आला.

वनपरिक्षेत्रातील सर्व वन कर्मचारी यांच्या तर्फे सार्वजनिक प्याऊ उद्घाटन करण्यात आले तसेच वनवनवा, शिकारी, अवैध वृक्ष कटाई ईत्यादी बाबद प्रतिबंधात्मक फलक लावण्यात आले.

या कार्यक्रमात प्रामुख्याने



