क्राइम
गांजा विक्रेता तुमसर पोलीसांच्या ताब्यात
महाराष्ट्र राज्यात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा

पोलीस कि आवाज न्युज
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत तुमसर शहरात गोपनीय माहिती च्या आधारे गांधीसागर तलावाच्या पारी जवळ वडाच्या झाडाखाली हनुमान नगर तुमसर येथे आरोपी१) संदिप धुर्वे रा. कोसोंबा तहसील -तिरोडी, जिल्हा-बालाघाट
२) जितेश कारेमोरे रा. राजेन्द्र नगर तुमसर जि. भंडारा यांच्या कडून झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात असलेली बॅग मध्ये अवैध बिना परवाना गांजा (अमंली पदार्थ) वजन ९३८ग्राम किंमत अंदाजे १६,००० रुपये मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध सदर गुन्हा अप क्रं. १९१/२०२४ कलम ८(क) २०(ब), २(ब) एन. डी. पी. एस.ॲक्ट गुन्हा नोंद करून फिर्यादी धर्मेंद्र बोरकर ,दाखल अधिकारी-कुंदा लांजेवार पोहवा असुन पुढील तपास

तुमसर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नरेन्द्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खोखले करित आहेत.




