क्राइम
गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदारांची दारु भट्टीवर धडक कारवाई…
भंडारा जिल्हा वार्ता:-
>गाव ,सर्कल ,तालुका, जिल्हा, राज्य, व देश पातळीवर सतत चालू घडामोडी पोलीस कि आवाज न्युज मिडिया मध्ये बातमी प्रकाशित करुन प्रशासन आणि जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.

मान. ठाणेदार विनोद गिरी गोबरवाही पोलीस स्टेशन ला रुजू होताच कायदा, शांतता व सुव्यवस्था पार पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाथरी गावात हमेशा तलावाच्या काठाजवळ गोबरवाही स्टेशन चे ठाणेदार विनोद गिरी एक्सन मोडमध्ये येऊन हात भट्टी दारु वर धाड मारुन त्या ठिकाणी तिन निळे प्लास्टिक ड्रम, साठ किलो सडवा मोहपास रसायन, बाविस प्लास्टिक च्या विसाव्या मध्ये मोह फुल असे एकोनचाळीस हजार रुपयांच्या माल अवैधरित्या मोह फुलाची हात भट्टी दारु काढण्याकरिता साठवणूक केल्याचे मिळुन आले.
घटनास्थळावरून आरोपी गौरव भिमराव नांदगाये रा. पाथरी पसार झाला असून पसार आरोपी विरुद्ध अप. क्र. ११४/२०२४ कलम ६५(फ) मदाका अन्वये गुन्हा नोंद करुन तपास करुन
उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांच्या आदेशानुसार व




