गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदारांनी अवैध धंद्यावर लावलेअंकुश…!
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील मधिल गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये काही महिन्यांपूर्वी रुजु झालेले कर्तव्यदक्ष ठाणेदार मान.नितीन मदनकर यांनी गोबरवाही पोलीस स्टेशन परिसरात चाललेल्या अवैध धंद्यावर भारी अंकुश लावले त्यामुळे अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत.

त्यांची व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी रात्रंदिवस परिसरात गस्त करतांना त्यांना अवैध धंदे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.
असेच पाथरी आणि धुटेरा गावातील दोन व्यक्तींवर हातभट्टी मोहफुल दारु वाल्यांवर कार्यवाही करुन त्यांकडुन अनुक्रमे १)१लाख ११हजार २००रुपये ,१)१लाख १०हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अनुक्रमे.१)अप.क्र.३११/२०२३२)३१२/२०२३,कलम ६५(फ)बोकड इ मदाका अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा राकेश सिंग सोलंकी आणि पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुमरे करित आहेत.