क्राइम

भंडारा जिल्ह्यातील प्रकरण:- न ईम शेख च्या हत्या प्रकरणातील एक-एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

भंडारा जिल्हा वार्ता-न ईम शेखच्या हत्या काडांत अटक झालेल्या संतोष दहाट (तुमसर) आरोपी च्या जप्त करण्यात आलेल्या मोबाईल ची तपासणी केली असता हत्या झालेल्या दिवशी लकी घडले याचे तेत्तिस काॅल दिसून आल्याने त्याला पोलिसांनी अटक करण्यात आली न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.


तसेच संतोष दहाट यांच्या मोबाईल वर सचीन भोयर यानी सुध्दा संतोष दहाट ला काॅल केलेले दिसुन आले, त्यानंतर संतोष भोयर ला सुध्दा अटक करून दोघांना ३ऑक३ऑक्टो.पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ह्या हत्याकांडात आरोपी ची संख्या नव वरुन अकरा वर पोहचली आहे.
ह्या प्रकारात पोलीस विभाग सतर्क पुर्वक शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button