क्राइम

राजापुर येथील जंगल परिसरात वाघाच्या हल्यात बोद्याचा मृत्यू!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर वार्ता-वनविभागातुन मिळालेल्या माहितीनुसार राजापुर जंगल परिसरात pf 6मध्ये वाघाने लालाराम परसराम परबते राह.राजापुर यांच्या बोद्यावर हल्ला करुन त्याला मृत्यूमुखी पाडले.


ह्या घटनेची माहिती मिळताच वनविभागातील डी.ई.यादव राऊंड ऑफिसर व सी.डी.राऊत बिटरक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा तयार केला.

.अशा वाघाच्या हल्यामुळे परिसरात दहसत निर्माण झाली.असे अनेक जनावरांवर हमले केले असल्याने परिसरातील जनतेच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button