क्राइम

भंडारा जिल्ह्यातील प्रकरण:-तुमसर चे वर्तमान ठाणेदार व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली नाही तर कोर्टात जाणार! -ऊके, बातमी संपादक

भंडारा जिल्हा -भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन चे ठाणेदार निलेश ब्राम्हने यांनी पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे संपादक हे बातमी घेण्यासाठी गेले असताना त्यांच्यासोबत अपमानजनक व्यवहार केला परंतु ही तक्रार पोलीस अधीक्षक यांना सांगितले असल्यावरही पुन्हा काही कालावधीनंतर तसाच व्यवहार केला परंतु पोलीस अधीक्षकांनी ठाणेदाराला समझवले असे सांगितले परंतु त्यांनी तसाच व्यवहार केला हा पोलीस अधीक्षकांचा सुध्दा अपमान होय.काही कालावधीनंतर मान.उके संपादक यांनी तुमसर पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या गावातील अवैध धंदे विषयी माहिती काढून बातमी प्रकाशित केली परंतु पैस्याची मागणी करता असे उलट बोलुन कार्यवाही करण्याचे पत्र पाठवले.

सुचना

बातमी दररोज “पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क”च्या वाटसाप स्टेटस वर पहावे.

आता लगातार तक्रार होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहविभागाला पत्र पाठविले

गृहविभागाने तात्काळ दखल घेत sp व DGP यांना पत्राद्वारे कळविले .

पुन्हा ऊके यांनी

पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही ची विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे केली त्यांनी हा प्रश्न राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे निर्गमित केला आहे.

.

बातमी वारंवार प्रकाशित करतोय म्हणून ठाणेदार तुमसर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी हत्येचा कट रचनेच्या प्रयत्नात आहेत असी माहिती गोपनीय सुत्रांकडून मिळत आहेत. पुढे काय घडतंय ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button