क्राइम

तुमसर तालुक्यातील प्रकार:-हे टीप्पर चालले कुठे?

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

तुमसर वार्ता– तुमसर -बावनथडी मार्गांवर रात्रीच्या वेळेस चालणारे ट्रक टीप्पर कुठे जातात हा प्रश्न जनतेच्या मनात उद्भवत आहे.
रात्रीच्या वेळेस कोणत्या डंपिंग यार्ड वरुन किंवा कोणत्या घाटावरुन रेती तस्करी करतात ह्या माहितीच्या शोधात

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क आहे.

   ह्या रेती तस्करीमुळे सरकारचा करोडो रुपयाचा चा राजस्व डुबत असल्याने महसूल व पोलीस प्रशासन ह्या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button