क्राइम
तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टुमनी नाला मेनरोड वर ट्रॅक्टर आणि रेती भरलेले टीप्पर ची धडक !

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
तुमसर वार्ता मिळालेल्या माहितीनुसार तुमसर ते सिहोरा मार्गावर रेतीने भरलेला टीप्पर आणि ट्रॅक्टर मध्ये भिषन धडक झाल्याने रेती भरलेला टीप्पर व ट्रॅक्टर पलटला परंतु ह्या अपघातात जीवहानी टळली.

अशा अपघातामुळे जिव गमवण्यास वेळ लागत नाही!
बपेरा ते भंडारा मार्गावर वाहतूकीचे आवागमन खुप जास्त असते आणि ह्या मार्गावर रेती भरलेले टीप्पर जलद गतीने चालने म्हणजे मृत्यूला आमंत्रण देने होय!
अशा तिव्र गतीने चालनाऱ्या वाहनावर कोण अंकुश लावणार हा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे.




