® भंडारा जिल्ह्यातील प्रकरण®:-संपादकाचा अपमान करणारे तुमसर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक व त्यांचे लेखनिक ला सेवेतुन बडतर्फ करा:-राजेश ऊके,अध्यक्ष भंडारा जिल्हा, बहुजन मराठी पत्रकार संघ

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा व १ लाख ६५ हजार विझीटर्स असलेला न्युज नेटवर्क


पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
भंडारा वार्ता – पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे बातमी संपादक तथा
“बहुजन मराठी पत्रकार संघ” महा.रजि.नं.७६१०/२०१०, भंडारा जिल्हा अध्यक्ष राजेश ऊके
हे काही दिवसांपूर्वी तुमसर पोलीस स्टेशन ला गेले असताना तुमसर

पोलीस स्टेशन चे ठाणेदार मान.निलेश ब्राह्मणे , व

त्यांचे लेखनिक जयसिंग लिल्लारे व अन्य

यांनी श्रीयुत ऊके यांच्यासोबत काही प्रमाणात अपमान जनक वागणूक केली त्यानंतर श्रीयुत ऊके यांनी मान.पोलीस अधिक्षक लोहित मतानी साहेब यांना सर्व आपबिती सांगितली त्यानंतर मान.पोलीस अधिक्षक साहेबांनी श्रीयुत ऊके यांना सांगितले की मी त्यांना बोलावून समझवितो.काही कालावधीनंतर मान.लोहित मतानी साहेबांनी मॅसेज द्वारे सांगितले की उन्हे बुलाया,समझाया मग नंतर बकरी ईद च्या प्रेस कॉन्फरन्स sp office bhandara ला गेले असताना परतांनी

तुमसर पोलीस स्टेशन ला श्रीयुत राजेश ऊके गेले असता त्यांनी त्या वेळेस सुध्दा अपमान जनक वागणुक करुन मान.पोलीस अधिक्षक भंडारा यांच्या [सुचनांची] पायमल्ली केली असल्याचे दिसून आले.
श्रीयुत ऊके हे संतापाने घरी निघून गेले आणि तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात जाऊन अवैध धंद्याची माहिती गोळा करून बातमी प्रकाशित केली.काही कालावधीनंतर मान.ठानेदार तुमसर यांनी पत्र पाठवले की आपण पैशाची मागणी करत असल्याने ते त्यांनी नाकारले असल्याने आपण खोटी बातमी प्रकाशित केली.
परंतु
बातमी संपादक श्रीयुत ऊके यांनी पत्रकारांचा शिष्टमंडळ घेऊन मान.पोलीस अधिक्षक भंडारा यांच्या सोबत भेट घेतली.

त्यांनी कार्यवाही चे आश्वासन दिले.काही कालांतराने मान.ऊके हे तुमसर वरुन बातमी संकलन करिता भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फिरत असतात

श्रीयुत ऊके यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की मान.ठानेदार व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी मान.ऊके यांच्या जिविताला धोका पोहचवु शकतात.मान.लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा यांनी चौकशी (IPS) अधिकाऱ्यांना निष्पक्ष जांच करिता दिली.
>नंतर श्रीयुत ऊके यांनी ही तक्रार मान.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व मान.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस.

.
>मान.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हा प्रकरण मान.राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठविला आणि श्रीयुत ऊके यांनी पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करुन “नागरी सेवा (वर्तणूक )कायदा नियम १९७९”अंतर्गत बडतर्फ करावे.
@सुचना @>वाटसाप स्टेटस वर दररोज बातम्या पहावे .
मान.गृहसचिव गजानन गुरव यांनी दखल घेत पत्राचार मान..पोलीस महासंचालक मुंबई व मान.पोलीस अधिक्षक भंडारा पत्र क्रं.०७२३/स.क्र.४३०/पोल.६अ.व असे अनेक पत्रांचा पत्राचार केला.परंतु मंत्रालयातील पत्र व पोलीस महासंचालक मुंबई यांच्या पत्राचावर व तक्रारदार राजेश ऊके यांच्या विनंतीवरून चौकशी (IPS) अधिकाऱ्यांना दिली.
ठानेदार तुमसर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांच्यावर लावलेल्या आरोपाची CCTV फुटेज मांगीतले…!

(मान.बच्चु कडु अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय ) यांना तुमसर ठाणेदार व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांच्या विरोधाभासी फाईल दिली.
मान.आमदार बच्चुभाई कडु यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.



