क्राइम

आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकार सुरक्षित आहे काय?

Older man in a tan suit and blue tie. Journalists use phones and microphones to record what he has to say.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा न्युज चॅनल

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा जिल्हा संपादकीय वार्ता :-प्राप्त माहितीनुसार आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात भारत देशातील पत्रकार सुरक्षित आहे काय? अशी शंका वाटत आहे.वेळोवेळी होणारे पत्रकारांवर हमले,धमक्या अशा अनेक परिस्थिती ला पत्रकाराला सामोरे जावे लागते.कधि-कधि तर आपला जीव धोक्यात ठेऊन बातमी संकलन करुन प्रकाशित करावे लागते.

Reporter or TV journalist at news conference, holding microphone and writing notes

बातमी प्रकाशित होताच अवैधरित्या धंदेवाईकांकडुन किंवा काही अधिकाऱ्यांकडून आपला जीव धोक्यात ठेवावा लागतो.त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने पत्रकारांच्या स्वरंक्षनासाठी काही कठोर नियम तयार करणे काळाची गरज आहे जेणेकरुन पत्रकारांवर होणाऱ्या हल्यावर आळा घातला येईल व “पत्रकार स्वरंक्षन कायदा ” चे कडेकोट पणे पालन होईल व कोणीही पत्रकारांशी अपमानजनक व्यवहार करु शकणार नाही व जानलेवा हल्ला करण्यास घाबरणार!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button