क्राइम
तुमसर शहरातुन अवैध प्रवासी वाहतूक सुरु!

संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार तुमसर शहरात जुना बस स्थानक परिसर व नवीन बसस्थानक परिसरातून अवैध प्रवासी वाहनांची वाहतूक होत असते ह्यामध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा लाखो रुपयांचा चा नुकसान होत आहे तरिपण ह्या अवैधरित्या प्रवासी वाहतूक दारांसाठी कोणता विभाग दोषी आहे? ह्या अवैध प्रवासी वाहतूक दारांवर अंकुश लागेल का? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात उद्भवत आहेत.




