क्राइम
भंडारा वाहतूक नियंत्रण पोलीसांची ट्रकवर कार्यवाही!
संपुर्ण विदर्भात झपाट्याने वाढत असलेला

“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क “
घेतलेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद समोर भंडारा वाहतूक नियंत्रण पोलीसांनी जळगाव वरुन छत्तीसगढ येथील रायपुर कडे जाणाऱ्या अवैधरित्या पुरुष, महिला,व लहान मुले असे ४०ते ५०लोकांची अवैधरित्या नेत असलेल्या चालकावर भंडारा जिल्हा वाहतूक नियंत्रण पोलीसांन कलम ६६(१)/१९२,५/१८०,३(१)१८२अनवे गुन्हा दाखल करुन ३०,००० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

ह्या मध्ये जिल्हा परिषद चौकात तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल रमेश भुरेले तसेच जमजार वाहतूक नियंत्रण शिपाई यांनी परिश्रम घेऊन कार्यवाही केली.





