क्राइम
मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या ईसमावर जवाहरनगर पोलीस स्टेशन ची कार्यवाही‼️

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

(API Borkute saheb)
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मछिन्द्रनाथ सिताराम कुंभरे राह.रेंगेपार तह.सडक अर्जुनी जि.गोंदिया हा हिरो डीलक्स कं. MH-35/AD 0671 ह्या नंबर च्या वाहणाने ठाना पेट्रोल पंप रस्त्यावर 5कि.मी. उत्तरेश दारु पिऊन दारुच्या नशेत आपल्या ताब्यातील मोटरसायकल वाहन चालवताना मिळुन आल्याने फिर्यादी पोलीस सिपाई मेघराज शेलोकर यांच्या लेखी तक्रारीवरून व आरोग्य तपासणी च्या अहवालानुसार पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे अप.139/2023 कलम 185(1)मोवाका अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास पोलीस अधीक्षक लोहित मतानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार बोरकुटे साहेब व पोहवा.उईके करित आहेत.




