तुमसर पोलीस स्टेशन येथील प्रकार -ठाणेदार थोड्यातच कार्यवाही पासुन बचावले पण तोंडी सांगुन बजावण्यात आले!

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता

तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चाळीस ते बेचाळीस गावात अवैध धंदे सुरु आहेत अशी त्या परिसरात चर्चा आहे. *थानेदार निलेश ब्राम्हने हे *पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* किंवा कोणत्याही मिडिया,प्रेस ला माहिती देण्यास ईन्कार आहेत त्यांनी हे बोलले की माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आमचे मानसं आहेत ते आम्हाला साथ देतील मिडिया ला साथ देणार नाहीत मी MPSC करुन सहा जिल्हे फिरुन आलेला अहो मला सर्व माहित आहे असे ते बोलले. हा अपमान सर्व मिडिया आणि प्रेसचा आहे असे सर्वांनी ग्रुहित धरावे .

माहिती सविस्तर
बातमी ची दखल घेत भंडाराा पोलीस अधीक्षक माननीय लोहित मतानी साहेब यांनी ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून तोंडी बजावून सांगितले अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातुन प्राप्त झाली आता पुढे काय होते ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.आणी ह्यानंतरही कोणती घटना घटल्यास”पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क” मिडिया पोलीस अधीक्षकांना माहिती पुरवणार !
बिट चार आहेत असे त्यांनी सांगितले व तुमसर ठान्या मधिल पुर्ण माहिती देण्यास ईन्कार आहेत.तुमसर शहरात चार बिट आहेत व तुमसर ठान्या अंतर्गत चार बिट असे एकुण आठ बिट आहेत. मा
चिचोली भोंडकी,अँग्री,पचारा,येरली,,काटेबाम्हणी,,तुकडा,,देव्हाळी,माडगी, स्टेशन टोली,बाम्हणी,कोष्टी बोरी, नवरगाव,उमरवाडा,तामसवाडी,डोंगरला,हसारा,हिंगणा,मिटेवानी,पोवनारा,,मंझेरिया,साकळी,
पिपऱ्या अशा प्रकारे गावे आहेत पण हे गाव बोर्डावरुन घेतले पण
” तुमसर पोलीस स्टेशन मधील”pi निलेश ब्राह्मणे”यांना लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा यांनी मुख्यालयात बोलवुन तोंडी बजावले.
यांनी माहिती दिली नाही.त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही जे कामे करतो ते आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहित आहे, मिडिया ला किंवा कोणत्याही न्युज ला माहिती देणे आवश्यक नाही त्यांनी बाईट सुध्दा देण्यास ईन्कार केला ,
√ ह्या बाबितुन सर्व विभागातील कर्मचारी/अधिकारी यांनी सिख घ्यायला पाहिजे की कोणत्याही “मिडिया”सोबत वागणुक करतांना आदरतेने वागावे अन्यथा कारवाई ला सामोरे जावे लागेल!✓
✓हा विषय “पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क”चे चीफ एडीटर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा कडे नेणार आहेत! ✓
अशा बेजवाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. (पुढील भाग दुसऱ्या अंकात)




