क्राइम
हरवलेल्या मोबाईल फोनची तुमसर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कु.वंदना गेंदलाल क्षिरसागर वय (२२)राह.गर्रा बघेडा हि काही कामानिमित्त तुमसर ला जात असताना चिचोली (वनविभागाच्या)नाक्यापासुन मॅक्स गाडीमध्ये बसून जातांनी तिचा मोबाईल हरविलेला मोबाईल नंबर 9637632826 ओफो कंपनीचा असुन ज्याची किंमत अंदाजे 8,000आहे.तिने पोलीस स्टेशन तुमसर ला तक्रार नोंदवली आहे ज्याचे शोध तुमसर पोलीस घेत आहे.





