क्राइम
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरात अवैधधंद्ये खुप जोरात सुरु

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरात अवैधरित्या धंदे सुरु आहेत.
सविस्तर वृत्त असे की दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल अजुनही जाहीर झाला नाही.
काही विद्यार्थी व समजुतदार व्यक्ती अवैध धंद्यामध्ये बळी पडून सट्टा, जुगार मध्ये वेळ घालवुन आपल्या घराचा उभंचा बंठ्यादार करुन परततो.
मालामाल बनत आहेत सट्टा जुगार व्यवसायी पण जो लगावट करतो तो बेघर होतो.
मग परिसरात प्रत्येक गावात सट्टा पट्टी घेणारे ऐजंन्ट असुन ते सर्व सट्टा कडे रक्कम नेतात पण हजार लोकं बेघर होऊन एक सट्टा व्यवसायी (खायवाल) मालामाल होतात.अशी परिसरात चर्चा आहे की खायवाला एक-एक दिवसाची खायवाली ते ८ लाख रुपयांची आहे.
अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्थानिय गुन्हे शाखा भंडारा ठोक पाऊल उचलण्याची गरज आहे.
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
|

.




