क्राइम
आपसी वादावरून महिलेने महिलेला केली दुःखापात

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा वार्ता मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आंबेडकर वार्ड येथील रहिवासी असुन आपल्या लहान बहीणीच्या घरी जात असताना आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला तु याहासे क्यो जाती है मेरे पती को देखने आती है अशी बोलली त्यावेळी फिर्यादी ने म्हटले की मी माझ्या बहिणीच्या घरी जात आहे असे बोलल्यावर आरोपींने फिर्यादी ला शिविकाळ कली त्यावेळी फिर्यादी च्या बहिणीने आरोपीला तु माझ्या बहिणीबरोबर कशाला भांडण करते मग आरोपीने फिर्यादी च्या विटेचा तुकडा फेकून मारले त्यावेळी फिर्यादी चा भाचा आडवा आला असताना आरोपीने आपल्या हातातील भाजी -पाला काटण्याच्या चाकुने त्याला डाव्या कानाजवळ मारले, त्यातुन रक्तस्राव झाला तिचे लक्षन पाहुण फिर्यादी व त्यांच्या परिवाराला धोका निर्माण झाला असे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन भंडारा पोलीस स्टेशनमध्ये अप.क्रं.224/2023 कलम 324,504,506भा.द.वि.अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास



