क्राइम
सावधान:-तुमसर येथील शासकीय दवाखान्यातील पार्किंग च्या जागेतुन गेली मोटरसायकल चोरीला !

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा:-
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अशोक फत्थु साकुरे राहना.गोव्हर्धन नगर तुमसर येथील रहिवासी असुन नोकरी साठी शासकीय दवाखान्यात तुमसर येथे आले असतांना पार्किंग च्या ठिकाणी काळ्या रंगाची मोटरसायकल सुपर स्लेडंर क्रं.एम 36सी 6730 गाडी क्रं. असुन अंदाजे किंमत 20,000असुन अज्ञात इसमाने खुल्या जागेतून चोरुन नेली.त्या मोटरसायकल चा चेचीस नंबर 06डीएसीएफ18454व ईंजीन नंबर 06डीएसीएफ 18376 हे असुन मोटरसायकल चोरीला गेली.
इकडे -तिकडे शोध घेतला असता मोटरसायकल मिळुन न आल्याने फिर्यादी ने तोंडी तक्रारी वरुन पोलीस स्टेशन तुमसर अप.क्र. 218/2023 कलम 379 भादवि अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास



