अल्पवयाची मुलीवर अज्ञात मोटारसायकल ईसमाने अतीप्रशंग केल्याचा मामला उघडणीस

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार तुमसर पोलीस अंतर्गत एका अल्पवयीन मुलीला अज्ञात मोटारसायकल ईसमाने अपहरण करुन तिच्यावर अतिप्रशंग केला.
प्रकरणाचे गाभिर्य लक्षात घेऊन
मा.पोलीस अधीक्षक लोहित मतानी,मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मिता राव
यांनी घटनास्थळी भेट देऊन
तुमसर चे कर्तव्यदक्ष ठानेदार मा.निलेश ब्राम्हणे
यांना सुचना देऊन तात्काळ आरोपी ला अटक करण्याचे आदेश दिले
आरोपीच्या शोधासाठी सात तपास पथक तयार करुन आरोपी चा चेहरा रेखाटन चित्र तयार करण्यात आले. अज्ञात आरोपी चा पोलीस स्टेशन तुमसर परिसर व ईतर ठिकाणी शोध घेण्यात येत होता,त्यावरून ग्राम डोंगरला येथील आरोपी संजय सदाशिव रहांगडाले(वय४५)नेहरू नगर डोंगरला येथील असुन त्याला विचारपुस केली असता आरोपींने गुन्हा केल्याचे कबूल केले त्यानंतर आरोपी ला अटक करण्यात आली.
घटनेच्या तारखेपासून तिन दिवसात तुमसर पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम
मा.पोलीस अधीक्षक लोहित मतानी, मा.अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मिता राव मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन तुमसर चे ठानेदार मा.निलेश ब्राम्हणे
, सपोनि अमर धंदर, पोउपनी संजय टेकाम,किरण अवताळे, विजयसिंग गोमकाळु, रुपेश कुंभरे, परिपोउपनी गीते, खंडाईत, सफौ.बोरकर, पोहवा. बर्वे, लिल्लारे, गर्जे, गेडाम, पोसी परमल मुलकलवार, राजकुमार गिरेपुंजे यांनी हा गुन्हा उघडीस करुन सहकार्य केले.




