क्राइम
अखेर गोबरवाही पोलिसांंच्या अथक प्रयत्नाने मोटारसायकल ने धडक मारणाऱ्या आरोपी ला अटक

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील सुकळी निवासी म्रुतक चिमन पिलगर हा डोंगरी बुजुर्ग रेल्वे स्टेशन मधुन उतरून पायदळ पवनारखारी कडे येतांनी शिवमंदिर जवळ एका अज्ञात मोटारसायकल सवारने भरगाव वेगाने चालवुन चिमन यांस जोरात धडक मारुन उपचारासाठी न नेता आणी पोलीस स्टेशन गोबरवाही ला माहिती न देता घटनास्थळावरुन पळुन गेला.
अखेर फिर्यादी बारणबाई बोमचे च्या तोंडी तक्रारी वरुन
मा.नितीन मदनकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली
शोध घेऊन अखेर आरोपी शिवकुमार दयाराम उचीबगले रा.पवनारखारी याला ताब्यात घेतले.
आरोपी वर कलम २७९,३०४(अ)भा.द. वि. सहकलम१३४/१७७अन्वेय गुन्हा नोंद करण्यात आला.



