क्राइम

मोहाळी तहसील मधील घटना:-मित्राने केला मित्राचा खुन

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार मोहाळी तालुक्यातील रामपुर मांडेसर येथील असुन म्रुतक प्रदिप धांडे याचा गावातल्या शेतात त्याचा म्रुत देह आढळून आला.

हत्या केल्याच्या संशयावरुन मोहाळी पोलिसांनी त्याचा मित्र अमोल निंबुलकर आणि हिवराज बनकर आला अटक केली आरोपी ने गुन्हा केल्याची कबुली केली.

सविस्तर व्रुत्त असे की मोहाळी तालुक्यातील प्रदिप धांडे शेतातील जनावरांचा दुध काढुन घरी परत येत असतांना रात्री अंधारात आरोपी ने त्याच्या डोक्यावर वार करुन त्याची हत्या केल्याचे घटना उघडकीस आली.

सर्वत्र गावात चर्चेचा विषय पुढे येऊ लागला, घटनेची माहिती मिळताच मोहाळी पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला व तपास सुरू केले.

मा.लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा व मा.ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मा.प्रदिप पुलरवार पुढील तपास करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button