क्राइम
दारु भट्टी वर गोबरवाही पोलिसांची धाड :-१,४६,०००हजार रुपयांचा माल जप्त

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★मिळालेल्या माहितीनुसार गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत पाथरी गावात शेतशिवार फुटाळा तलावाजवळ तसेच आरोपी हिरेन्द्र मालाधरी यांच्या राहत्या घरी१) ६प्लास्टिक ड्रममध्ये प्रत्येकी अंदाजे ४०किलो.सळवा मोहाफास २४०कीलो.एकुन२१६००रु.२)प्लास्टिक ड्रम ४मध्ये प्रत्येकी अंदाजे ५०लिटर२००कीलो. चा माल२००००३)माजघरात२९मोहफुल कट्टे अंदाजे४०कीलो प्रमाने एकुन११६० प्रमाने१लाख४४०००रु मोहफुल असा एकुन असा एकुन१ लाख४६,०००जप्त करण्यात आला.

सविस्तर व्रुत्त असे की आरोपी हिरेन्द्र मालाधरी मोहफुलाची हातभट्टी दारु काढण्याच्या पुर्व तयारी करतांना आढळून आल्याने सर्व माल ताब्यात घेण्यात आला.




