Uncategorizedराज्य

तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग गावामध्ये वाघाच्या हल्यात गाय व बछड्याचा म्रुत्यु:-परिशरात भितीचे वातावरण

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग गावात सहादेव बिसने यांच्या गाईच्या गोठ्यात रात्री वाघ येऊन गाय व बछड्याला जागीच ठार मारण्याची घटना घडली.घटनास्थळी जाऊन पहानी करतांना श्री.एच. डी. मुसळे बिटरक्षक पवनारखारी व डी.के. गायकवाड बिटरक्षक सितासावंगी यांनी मौकातपासनी केली.

ह्या घटनेची माहिती मिळताच परिशरात वाघाच्या भितीची दहसत निर्माण झालेली आहे.

नाकाडोंगरी वनक्षेत्र परिसरात अनेक ठीकाणी वाघाचे दर्शन झालेले आहे.

मा.सहदेव बिसने व गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त कायमस्वरूपी व्हावा व मुआवजा लवकरात लवकर मिळण्यात यावा अशी मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button