क्राइम

भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्नेशन चे थानेदार सुरेश मट्टामी निलंबित

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क पोलीस वार्ता★-मिळालेल्या माहितीनुसार गौतस्करी च्या झालेल्या मारपीटच्या प्रकरणात मा.पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी आंधळगाव पो.स्टेशन चे मा. थानेदार मट्टामी यांना कर्तव्य मध्ये लापरवाही केल्याबद्दल त्यांना निलंबित केले. त्याचप्रमाणे पोलीस हवा.सचीन नारनवरे यांना सुध्दा निलंबित केले.

ह्या निलंबंनाच्या कार्यवाही मुळे भंडारा जिल्ह्यात पोलीस विभागातच नाही तर दुसऱ्याही विभागात कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यात हळकंप मचलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button