Uncategorizedजिल्हा
रायुका शहर अध्यक्ष व पदाधिकाऱी यांच्या तर्फे नगरपरिषद तुमसर मुख्याधिकारी ला शहरातील बंदCCTV कँमरे दुरुस्ती करिता निवेदन


पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता- मुख्याधिकारी नगर परिषद तुमसर ला शहरातील C C TV कॅमेरे दुरुस्ती करुण सुरु करने करिता तुमसर शहर रा का पा द्वारा निवेदन देण्यात आले या वेळी तुमसर शहर राकापा अध्यक्ष राजेश भाऊ देशमुख अध्यक्ष तुमसर शहर रा यू को सुनील थोटे ,महिला अध्यक्ष पमा ताई ठाकुर ,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष यासीन भाई छवारे, माजी नगर सेवक सलाम भाई तुरक, विक्रम लांजेवार कविता साखरवाड़े, जयश्री गभने तिलक गजभिये, संदेस डुभरे ,गुलराज जी कुदवानी, गोवर्धन किरपाने, नानू भाऊ परियार, अतुल सार्वे, मनोहर साठवने, हिमांशू भूरे फिरोज सेख व आदि कार्यकर्त्ता गन उपस्तित होते.
