Uncategorizedराजकीय
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार .मा. मुकुलजी.वसनिक साहेब यांच्यासोबत जिल्ह्यातील पक्ष संघटनेबाबत व जिल्ह्यात येणाऱ्या भारत जोडो यात्रा संबंधित चर्चा विषयी


दिनांक 28 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी दिल्लीच्या कार्यालयामध्ये आमचे नेते महासचिव अ भा काँ कमिटी तथा माजी केंद्रीय मंत्री, खासदार मा मुकुलजी वासनिक साहेब यांच्यासोबत जिल्ह्यातील पक्ष संघटनेबाबत व जिल्ह्यात येणाऱ्या भारत जोडो यात्रा संबंधातबाबत चर्चा केली तेंव्हा मा आशिषजी दुवा साहेब सचिव अ भा काँ कमिटी तथा प्रभारी महाराष्ट्र राज्य हेही उपस्थित होते या चर्चमध्ये मा लक्ष्मणराव घुमरे माजी जिल्हाध्यक्ष मा देवानंद पवार तालुका अध्यक्ष मा भास्करराव ठाकरे माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद मा निलेश घोलप सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश यांनी सहभाग घेतला

जोतीराम कांबळे, पंढरपूर प्रतिनिधी(पोलीस कि आवाज न्युज)