Uncategorizedराजकीय

तुमसर शहरातील नेहरू ग्राऊंड वरील दुरुस्ती बद्दल राका शहर अध्यक्ष द्वारे नगरपरिषद ला निवेदन

राजेश ऊके (पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)द्वारा प्रकाशित

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता★तुमसर शहरातील नेहरू ग्राऊंडवर ऐतिहासिक दसरा सन साजरा करण्यासाठी नेहरू ग्राऊंड वर जाणारे चारही बाजुचे रस्ते व दसरा मैदान दुरुस्ती व सुधारणा करण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक काग्रेस यांच्या नेतृत्वाखाली मुख्याअधिकारी नगर परिषद तुमसर यांना देण्यात आले. दसरा मैदान दुरुस्ती व रस्ते सुधारणा न झाल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा रायुका तुमसर शहर तर्फे निवेदनात देण्यात आला. निवेदन देतांनी सर्वश्री सुनील थोटे ,तुमसर शहर रायुका, निशिकांत पेटे, प्रदेश सचीव रायुका, सलाम तुरक, नगरसेवक, तिलक गजभिये, विक्रम लांजेवार, राकेश धार्मिक, सुदिप ठाकुर, गोवर्धन किरपाने,निखील कळवे,अतुल सार्वे,प्रनय धुर्वे,अभय वानासुर, मनोज चारमोडे,मनोहर साठवने आदी कार्यकर्ता गण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button