पाथरी ग्रामपंचायत तर्फे “माहिती चा अधिकार”अर्जाची अवहेलना



पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क च्या माध्यमातून सर्व वाचकांना व्रुत्त प्रकाशित करण्यात येत आहे की राज्य सरकार व केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना न्याय मिळावे व कामात पारदर्शकता यावी ह्यासाठी”माहिती चा अधिकार-2005″हा कायदा अमलात आणला परंतु ह्या कायद्याची अवहेलना होने म्हणजे हा कायदाच संपुष्टात आणने होय असे ग्रुहीत धरल्या जाईल.
अशीच घटना भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत तुमसर पंचायत समिती मधिल पाथरी ग्रामपंचायत मध्ये दिसून आली .
दिनांक07//06//2022 चा अर्ज आतापर्यंत निकली काढण्यात आला नाही म्हणजे “हम करे सो कायदा”ह्या म्हणीचा वापर होतोय असा लक्ष्यात येत आहे!
ह्या बाबतीत वरीष्ठ अधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे, ते ह्या विषयावर किती गंभीर आहेत ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ग्रामसेवकांना “माहिती चा अधिकार-2005″हा विषय माहीत आहे की नाही ह्यावर जनता लक्ष देत आहे,★पोलीस किआवाज न्युज नेटवर्क★ची बातमी प्रकाशित केली होती हा त्या विषयावर दुसरा व्रुतांत प्रकाशित करण्यात आला.
जर ह्या विषयावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर भ्रष्टाचाराला चालना मिळेल.
बातमी प्रकाशित होताच पंचायत समिती व जिल्हा परिषद स्थरावरिल अधिकारी काय कार्यवाही करतात ह्याकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे.
