क्राइम

गणेश उत्सवात भंडारा शहरात कोबीन आँपरेशन द्वारा मा.लोहित मतानी साहेब, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत भंडारा पोलीसांची धडक कार्यवाही

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता* भंडारा पोलीस स्टेशनमधुन मिळालेल्या माहितीनुसार राज्यात गणेशोत्सव साजरा येत असुन समाजकंटकाकडुन कोणतीही अनुचित घटना घडवून कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये व गणेश उत्सवात शांततामय वातावरण पार पडावा याकरिता जिल्ह्यात सर्वत्र कोबीन आँपरेशन राबविण्यात आले होते त्या अनुषंगाने मा. लोहित मतानी (पोलीस अधीक्षक भंडारा )यांनी भंडारा शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील सा.,मा.सुभाष बारसे(पोलीस निरीक्षक भंडारा)यांच्या सोबत कोबीन आँपरेशन राबवून अभिलेखावरील सराईत गुणेगाराला चेक केले यादरम्यान चांदनी चौक परिषरात घातक शस्त्र हस्तगत करुन भारतीय हतीयार कायदा अन्ववे आरोपी विरुद्ध कारवाई केली. तसेच जिल्हा रुग्णालय परिशरात शंश ईत ईसम दखल पात्र अपराध करण्याचे शंसयास्पद स्थिती मिळवून त्यांच्या विरुध्द कलम122मापोका अन्वेय कार्यवाही करण्यात आली.

तसेच मेंढा परिशरात अवैधरित्या दारू विक्री वर दारुबंदी कायम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

नाकाबंदी दरम्यान 10 मोटर वाहन कायदा अन्वेव कार्यवाही करण्यात आली.

मा. लोहित मतानी ,पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या उपस्थितीत भंडारा पोलीसांनी केलेल्या अशा धडक कार्यवाही मुळे भंडारा शहरातील त्याचप्र माने भंडारा जिल्ह्यातील गुन्हेगारांचे व अवैध धंदेवाल्लें चे धाबे दनानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button