Uncategorized

तुमसर तालुक्यातील “संजय गांधी निराधार”समीती योजनेची सभा संपन्न


आज दि. २५/०८/२०२२ रोज गुरूवार ला
तहसिल कार्यालय तुमसर येथे
संजय गांधी निराधार योजना समिती ची मिटींग घेण्यात आली.
यात प्रामुख्याने —
नायब तहसिलदार साहेब मा. खोकले साहेब
संजय गांधी निराधार योजना समिती चे अध्यक्ष
मा. श्रीमान विठ्ठलराव जी रहमतकर सर
मा. श्रीमान विठ्ठलराव जी कहालकर
समिती सदस्य
मा. सौ. सरोज ताई भुरे
समिती सदस्य
मा. श्रीमान योगेश जी सिंगनजुडे
समिती सदस्य
मा. श्रीमान विजय जी राणे
समिती सदस्य
मा. श्रीमान सत्यनारायण जी कामथे
समिती सदस्य
मा. श्रीमान देवेंद्र जी मेश्राम
समिती सदस्य
मा. शिशुपाल जी गौपाले
समिती सदस्य
मा. शुभम जी गभणे
समिती सदस्य
उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button