क्राइम

शोभा जाधव या बेपत्ता असल्याची पोलिसात नोंद

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल

  *पोलीस कि आवाज*

घाटनांद्रे/वार्ताहर :- सौ शोभा भगवान जाधव (वय-६०) रहाणार जतरोड कराळे दुकानाच्या पाठीमागे कवठेमहांकाळ येथील रहात्या घरातून शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही काही न सांगता निघून गेल्या आहेत.तश्या आशयाची तक्रार मुलगा राजेश भगवान जाधव (वय-४५) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात दिली आहे.कवठेमहांकाळ पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की सौ शोभा भगवान जाधव (वय-६०) या शनिवार दि २० रोजी दुपारी अडीच वाजता घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्या आहेत.त्यांचा रंग हा सावळा असुन,चेहरा गोल,नाक लांब तर बांधा सडपातळ आहे.अंगात पोपटी रंगाची साडी आहे तर गळ्यात मंगळसूत्र आहे.त्यांना मराठी बोलता येत आहे.
सदर व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन अथवा किरण जाधव मो – ९९७५२२६६२१,विलास जाधव मो – ९२०९३१०६२६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(फोटो ओळी :- सौ शोभा भगवान जाधव.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button