Uncategorizedराज्य

सुकडी (देव्हाडी)पुरग्रस्त परिस्थिती मुळे जिल्हा भाजपा महामंत्री मुन्ना फुंडे यांचे तहसीलदार व बी.डी. ओ.यांना निवेदन

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* प्राप्त माहितीनुसार मा.मुन्ना पुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुकळी देव्हाडी येथील वैनगंगा नदीच्या पुरामुळे छतीग्रस्थ झालेले घर खाली कोसळण्यास विलंब लागणार नाही. त्याअनुषंगाने घरकुल लाभार्थ्यांचा निवेदन खंडविकास अधिकारी व तहसीलदार तुमसर यांना देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button