राष्ट्रवादी युवक काग्रेस तुमसर शहर तर्फे नगरपालिकेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी ला निवेदन



भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
*पोलीस कि आवाज*
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता :-दि. २२/०८/२०२२ रोज सोमवार ला —
ठिक १ वाजता —
तुमसर शहर युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे —
नगर परिषद तुमसर येथे —
प्रभाग क्र. ८ व तुमसर शहरात प्रत्येक प्रभागात विद्युत खांबावर स्ट्रीट लाईट बंद असल्याने संपुर्ण शहरात
पावसा चे दिवस असल्यामुळे सर्वत्र आंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
व नगर परिषद सुस्त अवस्थेत असल्याने
तुमसर शहर युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे
प्रशासकीय अधिकारी मा. बारसागडे मॅडम नगर परिषद तुमसर यांना निवेदन देण्यात आले.
यात प्रामुख्याने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे सन्माननिय पदाधिकारी
मा. सुनिल जी थोटे
तुमसर शहर अध्यक्ष
युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
मा. सौ. सरोज ताई भुरे
जिल्हा उपाध्यक्ष
मा. प्रदीप जी भरणेकर
तुमसर शहर अध्यक्ष
सामाजिक न्याय विभाग
मा. सुमित जी मलेवार
प्रदेश सचिव ओबीसी सेल
मा. सौ. कविता ताई साखरवाडे
माजी नगरसेविका
मा. सलाम जी तुरक
माजी नगरसेवक
मा. सौ. खुशलता ताई गजभिऐ
माजी नगरसेविका
मा. तिलक जी गजभिऐ
शहर उपाध्यक्ष
मा. गोवर्धन जी किरपाने
युवक उपाध्यक्ष
मा. गुलराजमल जी कुंदवानी
मा. सुनिल जी मेहर
मा. राकेश जी धार्मिक
मा. सौरभ जी रहांगडाले
इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ता , बंधु , भगिनी उपस्थित होते.
