Uncategorized

9 वर्षीय दलित विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या -वंचित बहुजन आघाडी

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल.

★★पोलीस कि आवाज★★

संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यातील इंद्रकुमार मेघवाल हा नववर्षीय मुलगा शाळेतील माठातील पाणी पितो ,पाणी प्याल्यामुळे एका दलित विद्यार्थ्यांनी आपल्या माठातील पाणी पील्यामुळे त्याला बेदम मारहाण करून ठार केले अशी काळिमा। फासणारी घटना घडली आहे
एका शिक्षकांनी त्याला अशा पद्धतीने बेधम मारहाण करून ठार करणे व देशाला काळिमा फासणारी घटना घडवून आणणे अशा या शिक्षकाला कठोर शिक्षा देऊन, फाशी देण्यात यावी अशी वंचित बहुजन आघाडी तर्फे मागणी करण्यात आली तसेच इंद्रकुमार मेघवाल यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये देण्यात यावे व एकाला नोकरी देण्यात यावी अशा पद्धतीचे निवेदन भंडारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतीला पाठवण्यात आले निवेदन देता प्रसंगी भंडारा जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले,महासचिव दिलीप वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, सचिव अमित वैद्य, सल्लागार चेतन मेश्राम,यादवराव गणवीर, गणेश गजभिये ,मुसताक पठाण, सलमान शेख, जुनेद शेख, शहेजाद शेख,वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्त्या प्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button