Uncategorized
बपेरा-बालाघाट पुलावरील मार्ग बंद, सतत येणाऱ्या पावसाने नदी किणाऱ्यावर राहणाऱ्यांनी सुरक्षित स्थळी व सुरळीतपणे रहावे असे आव्हान सिहोरा पोलीस स्टेशन चे ठानेदार नारायण तुरकुंडे यांनी केले.
भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
■■पोलीस कि आवाज■■

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता*:- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार अतिवृष्टी मुळे14व15 आँगष्ट ला आलेल्या मुसळधार पावसामुळे मध्यप्रदेश आणी महाराष्ट्र सिमेवरील बावनथडी नदी वरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्गाने आवागमन पुर्णतः बंद झाली. ह्या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बपेरा-बालाघाट(मध्यप्रदेश)सिमेवर सिहोरा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. नारायण तुरकुंडे यांनी पोलिसांची एक तुकडी नदिकाठावर तैनात केली आहे. सर्व नदी नाले भरून जात असल्याने पाण्याची पातळी वाठत आहे.
मा.ठानेदार नारायण तुरकुंडे यांनी जनतेला आव्हान केले की आपण जनतेने स्थळी व सुरळीत पणे रहावे.

