Uncategorized

सालई खुर्द येथे अतिवृष्टिमुळे झालेल्या लोकांच्या घराच्या नुकशानाची सभापती यांनी केली पाहाणी

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल

राजेश ऊके ,पत्रकार द्वारा प्रकाशित

■■पोलीस कि आवाज■■

आज दिनांक 16 अगस्त 2022 रोज मंगळवार ला मोहाड़ी तालुक्यात सतत दोन दिवसपासून मूसळधार पाऊस पडत आहे त्या संबधित मौजा.सालई खुर्द येथे सभापती श्री. रितेश भाऊरावजी वासनिक पं.स. मोहाड़ी यांनी अतिवृष्टि मुळे पडलेल्या घराची पाहाणी केली व सम्बंधित अधिकारी यांना संपर्क करुन तत्काळ पंचनामे करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात यावे आणि शासनाकडून जे काही मदत करता येईल ती देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले. त्यावेळी सचिन पटले, हेमंत राने, राजेंद्र ठाकरे, शत्रुघ्न पटले, भारत पटले, संजय पटले, दुर्योधन पटले, राखीचंद पटले, देवेंद्र पटले, तसेच तेथील सरपंच महोदया , समस्त ग्रामवासी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button