Uncategorized
निकेतन वानखेडे यांना पोलीस स्टेशन तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
■■पोलीस कि आवाज■■
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )दिनांक १५ ऑगस्ट २०२२ ला “आजादी का अमृत महोत्सव” तसेच “हर घर तिरंगा” तसेच ७५ वा “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रम अंतर्गत पोलीस स्टेशन अड्याळ तर्फे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांचे हस्ते उत्कृष्ठ छाया चित्रकार निकेतन दिलीप वानखेडे यांना सन्मानचिन्ह – सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
