Uncategorized
तुमसर तहसील मधिल आष्टी गावात जि.प.पुर्व माध्यमिक शाळा भारतीय स्वातंत्र्याचा अम्रुत महोत्सव ७५वा स्वांतत्र दिन मा.अम्रुत सोनवाने यांच्या अध्यक्षतेखाली मा. डॉ. किशोर गौपाले, (अध्यक्ष) शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते


पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता
दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोज सोमवार ला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा आष्टी येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ७५ वा स्वातंत्र्य दिन माननीय डॉ अमृत जी सोनवाने यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ किशोर जी गोपाले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले… या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.भोजवंता ताई धुर्वे पंचायत समिती सदस्य , ज्योती ताई गेडाम सरपंचा , माजी सरपंचा सौ प्रिती ताई सोनवाने , श्री.ईश्वरजी गोपाले अध्यक्ष राईस मिल सोसायटी , प्रदिप जी घुमे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष व सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावातील मान्यवर व सर्व शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

