Uncategorized

उपविभागीय अधिकारी सौ.बी.वैष्णवी यांच्या सोबत मा.आमदार परिनय फुके साहेबांनी फोनवरआढावा घेतला

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता*- भारतातील प्रथम क्रमांकावर असलेला आणी केन्द्र व राज्य शासन दरबारी बातम्या वर दखल घेणारा न्युज नेटवर्क ने मा.विधानपरिषद सदस्य तसेच भंडारा ,गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख नेता मा.परिणय फुके साहेब यांच्या कार्यालयातुन घेतलेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तालुक्यातील आंधळगाव गावात अतिवृष्टी मुळे जनजिवन विष्कळीत झाल्याने 100 कुटुंबियांना स्थानांतरण करुन त्यांची व्यवस्था पोवरावी सभागृहात करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी सौ.बी.वैष्णवी यांच्यासी सविस्तर चर्चा मा. परिणय फुके साहेबांनी व परिस्थिती चा आढावादुरध्वनी द्वारे घेऊन मदतकार्य केले. या मदत कार्यास भाजपा कार्यकर्तांचा सिंहाचा वाटा होता. यावेळी उपविभागीय अधिकारी सौ.बी.वैष्णवी, मोहाळी चे तहसीलदार मा.करंडे सा.,डॉ. उल्हास बुराडे,अश्विन गोंडाने,पंकज बुधे,नितेश खंडाले,तलाठी श्री.बिजनवार,राज धार्मिक, सुनील ठवकर, यादोराव लांडगे व अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button