Uncategorized
विश्व् रत्न अण्णा भाऊ साठे यांचे जयंती निमित्त वेगवेगळ्या सरकारी कार्यालय मध्ये त्यांचा प्रतिमेवर मलार्पण करण्यात आले


भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल
★पोलीस कि आवाज★
दिनांक 1-8-2022 ला मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद तुमसर शासकीय रुग्णालय तुमसर डाँ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय तुमसर व संत रविदास सभागृह तुमसर येते साहित्यसम्राट विश्व् रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेवर मालर्पण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला उपस्थित मातंग समाज बहुउदेशीय संस्था संस्थापक अध्यक्ष हर्षल खडसे सचिव असलम शेख कोषाअध्यक्ष गुणवंत भोंडेकर मुकुल इंगोले सौरभ खडसे मासूम भावसागर चेतन पाखमोडे अनिल शेंडे दीपक प्रधान गजेंद्र खंडाडे नितिन ढोके प्रवीण इंगोले सावन खडसे सुमित डोंगरे हे उपस्थित होते.