Uncategorized

साथीचे रोग पाहता रूग्नांच्या जीवाला धोका होऊ देऊ नका सर्वोतोपरी सर्व उपाय योजना द्या -कल्याणी भुरे

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल
पोलीस कि आवाज

राजेश ऊके
(चीफ एडीटर)द्वारा प्रकाशित

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क आरोग्य वार्ता-
सौ.कल्याणी भुरे ,भाजपा नेता तसेच सोसल मिडिया प्रमुख यांनी
तुमसर येथील सरकारी रुग्नालयात भेट दिली असता
त्यावेळी रूग्नांची भेट घेऊन रुग्नालयात औषधिंचा तुटवडा — डॉक्टरांचे नियमीत रांऊड — स्वच्छता तसेच रूग्नांना मिळनारे सकस आहार या विषयांवर रुग्नांना विचारणा केले…
पावसाळ्याचे दिवस बघता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तम करावी आणि पाण्याची टाकी जंतुनाशक करून महिण्यातुन एकदा साफ करावी…असे डॉ क्टरांना सांगितले.
रूंग्नांशी चर्चा करण्यात आले…
आणि रूग्नांना सांगण्यात आले काही अडचणी आल्यास त्यांच्यासी संपर्क करावा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button