Uncategorized

माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चँनल

संजीव भांबोरे
चंद्रपूर( सावली ) (आल इंडिया प्रतिनिधी )ब्रह्मपुरी- सावली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त सावली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी सावली तालुक्याचे युवा अध्यक्ष आशिष कार्लेकर ,तालुका सचिव सतीश बोम्मावार, तालुका कोषाध्यक्ष अर्जुन भोयर ,नगरसेविका नीलिमा सुरमवार यांनी केले होते. यावेळी लोकनाथ रायपुरे ,अर्जुन भोयर ,सतीश बोम्मावार ,प्रभाकर चौधरी, मोतीराम चिमूरकर यासह जवळपास 70 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button