Uncategorized

कवलेवाडा गावात शाळा व्यवस्थापन समिती गठित

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क शालेय वार्ता * मिळालेल्या माहितीनुसार शाळा व्वयस्थापन समिती निर्वाचित अध्यक्ष दुर्गाप्रशाद अग्रवालझाले तर उपाध्यक्ष लता महेंद्र मस्कीझाले. यांना शुभेच्छा देतानी उपस्थिती मुरली बोरकर पोलीस पाटील ,अशोक चकोले मुख्याध्यापक, सागर मंगुसमारे रुपेश बोरकर, रवी दुर्वे समिम पठाण प्रेम वरकडे ,अशिश जनबन्दु संजय बोरकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button