Uncategorized

भारतातील नंबर वन न्युज ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील मधील चिखला-कवलेवाडा रस्त्यावरील पुलावर पाणी असल्याने जात असलेला मध्यप्रदेशातील खैरलांजीतील युवक पुलावरून नाल्यात पडल्याने युवक बेपत्ता आहे

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता*:-भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क ने घेतलेल्या माहिती नुसार मध्यप्रदेशातील खैरलांजी येथील दोन युवक सारांश सुखदेवे( वय27)व रवि टेकाम (वय31)हे दोघेही रवि टेकाम च्या सासरच्या गावी (बालापुर हमेशा)ईथे गेले असता गावी खैरलांजी ला परत जातांना रात्रीचे आठ वाजले होते कवलेवाडा जवळील पुलीयावर पाणी असल्याने व पुलाची उंची कमी असल्याने ह्या दोघांना रस्ता सापडला नाही सारांश सुखदेवे पुलावरून गाडीसकट पाण्याच्या लाटेत गेला.मोटरसायकल मीळाली दुसरा युवक सुद्धा रवि टेकाम मिळला.ता.15//07//2022रोज शुक्रवार रात्री 8.00वाजेपर्यंत बाँडी मिळाली नाही. शासन, प्रशासनाचा कार्य युध्दस्तरावर कार्यरत आहे.

तपास कार्यामध्ये . निशाताई बिसने(सरपंच),उमेश नोन्नारे (उपसरपंच),.मुरलीधर बोरकर(पोलीस पाटील),जितेंद्र सरयाम, प्रमोद नंदेश्वर, धनेश बोरकर, माधुरी बोरकर, विना जनबंधु, सुषमा सोनवाने,लता खैरागडे, संजय बोरकर, राहुल अग्रवाल,नेहाल बोरकर, हिराचंद पुरामकर (प. स. सदस्य)आदिंनी सहयोग केला.

पाहणी करण्यासाठी प्रामुख्याने *राजुभाऊ कारेमोरे आमदार* ,राजु देशभ्रतार(जि.प. सदस्य),ठाकचंद मुंगुसमारे (अध्यक्ष रायुका),बी.वैष्णवी(उपविभागीय अधिकारी),मा. संजय पाटील(एस. डी.ओ.पी.),मा.टेळे सा.तहसीलदार, तुरकर सा.मंडळ अधिकारी, मा.पाटील सा.थानेदार ,तलाठी, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी व समस्त गावकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button