■मा.आ.डॉ. परिणयजी फुके यांना महाराष्ट्र मंत्रीमंडळात सामील करण्यासाठी हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पाठ■
राजेश ऊके
द्वारा प्रकाशित
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्याचा मंत्री मंडळामधे मा.आ.डॉ.परिणयजी फुके साहेब यांची वर्णी लागावी या निम्मित आज भारतीय जनता पार्टी तुमसर शहर च्या वतिने दुर्गा नगर येथील हनुमान मंदिर मधे हनुमान चालीसा पाठ चे आयोजन करण्यात आले होते या वेळी सर्वप्रथम भगवान हनुमानजी मूर्तिची पूजा अर्चना करण्यात आली त्यानन्तर भक्ति भावाने हनुमान चालीसा चे पठन करण्यात आले या वेळी या कार्यक्रमाला माजी खासदार शिशुपालजी पटले, माजी नगराध्यक्ष प्रदीपजी पडोळे, मुन्नाजी पुंडे, तुमसर शहर भाजपा अध्यक्ष पंकज बालपांडे, तुमसर तालुका अध्यक्ष काशीरामजी टेम्भरे, माजी नप उपाध्यक्ष गिताताई कोंडेवार, कल्याणिताई भुरे,तुमसर शहर महिला मोर्चा अध्यक्ष प्रीति मलेवार, तुमसर तालुका महिला मोर्चा अध्यक्ष प्रिंयकाताई कटरे,युवामोर्चा अध्य्क्ष पवन पाटील, कुंदाताई वैद्य,शोभा लांजेवार,सुनील लांजेवार,आशीष कुकडे,रजनीश लांजेवार, सचिन बोपचे, सुनील पारधी,अमरीश सानेकर, योगेश रंगवानी, जि.प.सदस्य बंडुभाऊ बनकर,अन्नू रोचवानी, शैलेश मेश्राम, बाल्या बिसने,अखिल चकोले,सुनील चकोले,दिनेश ढोके,प्रेम पटले, संजय नावकरकर,दिलीप पारधी, कृष्णा पाटिल, राजकुमार मरठे,स्वप्निल मनगटे,लालू हिसारिया, सतीश मलेवार,संदीप कटकवार,क्षीतीज भुरे,हुकुम साखरवाड़े, चिंटू वहिले,प्रकाश मंत्री, विट्ठल पचोली, विजू आगाशे,पटलेजी,लक्ष्मीकांत सलामें,उज्वला मेश्राम, आदिति कालबांडे, सीमा देशमुख, सरोज सोनी,पोटभरे ताई,नितिन पटले, यांच्या सह भारतीय जनता पार्टी चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते

