ना.बच्चुभाऊ कडू यांच्या *ना.बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा
प्रहार जनशक्तीचा पुढाकार
15 रक्तदात्यांनी केले रक्तदान
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष ना.बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाचे औचिप्त साधून प्रहार जनशक्ती भंडारा जिल्ह्याच्या वतीने भंडारा शहरात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम ,उत्कृष्ट अधिकारी ,पत्रकार बंधू ,डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला.बच्चुभाऊ कडू यांचा जन्म ५ जुलै १९७० ला एका सामान्य कुटुंबात बेलोरा ता. चांदूरबाजार जि.अमरावती येथे झाला. सरकारी व्यवस्था, जनसामान्य शेतकरीयांची पिळवणुक आणि आत्महत्या करते शेतकरी या विरोधात काम करण्याची प्रबळ ईछाशक्ती च्या जोरावर व रुग्ण सेवेसाठी सदेव तत्पर असलेली प्रहार संघटनाची प्रामानिकेता पाहून महाराष्ट्रातील प्रत्तेक वर्गातील युवा वर्ग,वृध्द, अन्याय पिढीत नागरिक या दमदार हस्तीकळे आशेने बगत बच्चु शिवाय कोणी नाही.या ठाम आणि अतूट विश्वासाने जमेल त्या जागून समरर्थन देत प्रहारची भंडारा तालुक्यात झपाट्याने वाढ होत दिसून येत आहे.
याचीच प्रचिती प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा च्या वतीने शहरात या वाढदिवसानिमित रक्तदान.शिबिर वृक्षारोपण व शहरातील गोरगरीब जनतेच्या तत्पर असूनउत्कृष्टकार्य करणारे अधिकारी भंडारा तालुका चे तहसीलदार हिंगे सर.नायब तहसीलदार निंबार्ते सर . अन्न पुरवठा निरीक्षक .मनीष काळे सर. जनरल हॉस्पिटल भंडरा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर .जक्कल सर.रक्तपेटी डॉक्टर .सचिन कुरझेकर भंडारा शहरातील प्रायव्हेट डॉक्टर असलेल्या नामांकित .डॉक्टर असलेले डॉक्टर .अविनाश नांन्हे .डॉ.निर्वाण.डॉ.नाकडे* यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार आणि जनतेचा आवाज पोचवण्याचं काम करणारे पत्रकार सी 7 न्यूज उत्कृष्ट कार्य करणारे पत्रकार बंधु सय्यद जाफरी .शेखर घाटोळे यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी रक्तपेटी तील डॉक्टर .श्री सचिन करंजकर यांनी उद्घाटन केलं व.स्व:ता .रक्तदान केले.

