तुमसर तालुक्यात नेहरू मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा….
तुमसर तालुक्यात नेहरू मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा….
★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★
योग:कर्मसु कौशल्य !! कार्यातील कौशल्य म्हणजेच योग होय. शेवटी प्रत्येक माणसाची धडपड ही सुख-आनंद मिळवण्यासाठीच आहे. आनंद हे अंतिम ध्येय आहे.आनंद हा भौतिक ऐहीक सुखातुन मिळत नाही.तर संतोषितुन – समाधानितून निरामय आरोग्यातून मिळतो.विद्यार्थी अवस्थेत असतांनी छान अभ्यास करुन आपले ध्येय साधावे. गृहिणींचे आपल्या कामात कौशल्यता बाळगून आपले व आपल्या परीवारिचे स्वास्थ चांगले ठेवण्यात कशा त्यांना आहार द्यावा यांच्या मध्ये कौशल्य साधले की ही एक योगाचीच भूमिका आहे.
अध्यक्ष ..डॉ अनुप कोरडे
योगऋषी परमपूज्य स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्यनातुन संयुक्त राष्ट्र महासंघात 21 जून ला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.या वर्षी ही 21 जूनला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवसांच्या कार्यक्रम नेहरू क्रीडा संकुल येथे घेण्यात आला.कार्यक्रमाचे नेतृत्व तुमसर तहसील प्रभारी योग शिक्षक सविता कडव यांनी केले.तसेच कार्यक्रम 5.30 ते 7 या वेळेत घेण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
उदघाटक ..सौ उषा जावले
मुख्य अतिथि..सौ साधना मेश्राम
मुख्य योग प्रशिक्षीका …सौ सविता कडव (महिला पंतजलि योग समीती तालुका प्रभारी व फुलरानी बाल संस्कार व योग केंद्र च्या अध्यक्षा)
पतंजलि महिला योग समीती महामंत्री…. स्विटी हरडे
लिनेस अध्यक्षा…अर्चना डुंबरे
लिनेस अध्यक्षा शिवानी जोशी करूणा धुर्वे
शोभा लांजेवार ,चेतना घाटबांधे, बबिता तितीरमारे, छायाताई कटरे, शोभा नावकरकर ,सुषमा ढबाले, रंजना ढबाले, विणा रामटेके,नंदा डोरले उपस्थित होते
त्याचप्रमाणे संघर्ष बहुउद्देशीय संस्था तुमसर तर्फे तुमसर फुटबॉल & फिटनेस क्लब
कोच – नेहाल इलमे,अजय यादव
पाहुणे – डॉ. बाळबुधे सर, डॉ. प्रसाद कारेमोरे, डॉ.अनुप कोरडे , पीएसआय टेकाम सर,छत्रपती सुर्यवंशी, योगेश बुचे, अरुप हल्दार, थोटे गुरुजी , ठाकूर भाऊ, संजय लेनगुरे (शिक्षक) नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी ज्योती चौधरी इतर अतिथी गण उपस्थित होते.कार्यक्रम समाप्तीनंतर पाहुण्यांचे आभार प्रदर्शन स्वयं.शि. अजय यादव यांनी मानले
स्वार्थी करमकार
न्यूज रिपोर्टर
पोलीस की आवाज
महीला प्रतिनिधी


